Home विदर्भ यवतमाळ येथील संभाजीनगर असलेल्या शहराच्या मध्यभागी अतिशय घाणीचे साम्राज्य नगरपरिषद यवतमाळ खेळत...

यवतमाळ येथील संभाजीनगर असलेल्या शहराच्या मध्यभागी अतिशय घाणीचे साम्राज्य नगरपरिषद यवतमाळ खेळत आहे सामान्य नागरिकांच्या जीवाशी

328

यवतमाळ – आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारी तून जात असताना आणि स्वच्छतेचे मोठे बॅनर मेसेज एकमेकांना सोशल डिस्टंसिंग चे सल्ले नेहमी आपले हात त्यांनी टायगर ने किंवा साबणे वारवार धुणे हे सल्ले शासन प्रशासन दोन्हीही देत आहे आणि दुसरीकडे आज शहराच्या मध्यभागी असलेले संभाजीनगर जयविजय चौकात अतिशय घाणीचे साम्राज्य येथे पसरलेले आहे.

मुळात पाहतो म्हटले तर त्या घाणीचा बाजूलाच भाजीपाला वाले डेली नीट चे दुकाने किराणा दुकाने आणि लोक वस्ती हे तर आहेच पण अवघ्या काहीच पावलावर आपले सरकारी जिल्ह्याचे हॉस्पिटल सुद्धा आहे येथे संपूर्ण जिल्ह्यातून सामान्य जनता येत असते पण शासन आणि प्रशासन नुसत्या भूलथापा देऊन आज जनतेला मूर्ख बनवण्याचा बाजार लावला आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर दिसतात दुर्गंधीचे साम्राज्य हे आहे.

संभाजी ब्रिगेड याचा जाहीर निषेध करत शासन-प्रशासन आला तसदी देऊ इच्छितो की यावर लवकरात लवकर जर कारवाई केली नाही आणि इतकी घाण सफाईदार केली नाही तर ब्रिगेडी स्टाईलने याला हँडल करण्यात येईल याची संपूर्ण जिम्मेदारी ही शासन प्रशासनाची राहील असे वक्तव्य यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष सुरज दादा खोब्रागडे यांनी केले आहे , यांच्यासोबत सचिन भाऊ मनवर, किशोर ठाकरे, प्रशांत ठाकरे, अनिकेत मेश्राम, सुरज पाटील , गौरव चौधरी ,अमोल पावडे ,चेतन भगत विनोद चौधरी इत्यादी कार्यकर्ते होते.

Previous articleतब्लीग़ी जमात आणि मरकज़ – लियाकत शाह
Next articleCentral Railway transported nine thousand 755 tons of essential goods
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.