Home नांदेड देगलूर येथे पुर्वी केलेल्याच सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड

देगलूर येथे पुर्वी केलेल्याच सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड

411

नांदेड , दि. ४ ( राजेश एन भांगे ) – देगलुर येथे संत रोहिदास चौक ते मंजुनाथ उडुपी पर्यंत गेल्या सात- आठ महीन्या पुर्वी सिमेंट काँकरिट चे रोड करण्यात आले होते परंतु त्या रोड चे काम सामान्य दर्जेचे झाल्याने काही महिन्यातच सीसी रोडची गीट्टि उघडे पडु लागले व रोडवर जसे जसे खड्डे पडु लागले तसेतसे ते काम केलेल्या कंत्राट दाराचे पितळ पण उघडे पडु लागले परंतु नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी लक्ष घालुन (पावसाळ्या पुर्वी ) त्याच रोडवर डांबरीकरण करण्याचे सुचविल्याचे समजले.डांबरी करणाचे काम संत रोहिदास चौक ते मंजुनाथ उडुप पर्यंत करण्यात आले असुन काम सुरू असतान नगराध्यक्ष श्री मोगलाजी शिरशेटवार , देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री धबडगे , सुमित कांबळे व इतर पोलिस कर्मचारी , नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी उपस्थीत होते.