महाराष्ट्र

पत्रकार संरक्षण समितीच्या मागणीला यश

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

पत्रकारांना कर्तव्यावर असताना दुर्दैवी दुर्घटनेने मृत्यू झाल्यास मिळणार ५० लाखांचे विमा कवच.

पत्रकारांना कोरोना व्हायरस ने मृत्यू झाल्यास एक कोटीं विमा कवच देण्याची मागणी राज्य सरकार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्रकार संरक्षण समितीने दि. १६-४ २०२० रोजी मागणी केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांचा जर कोरोनाने मृत्यू झाल्यास 50 लाखांचे विमा कवच देणार असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे पत्रकारांचे हित जपणारी एकमेव संघटना ठरली आहे , पत्रकार संरक्षण समिती

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

महाराष्ट्र

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

सलमान मुल्ला कळंब , उस्मानाबाद याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून महाराष्ट्र मध्ये ...
महाराष्ट्र

लहान भाऊ च्या मृत्यू ची बातमी ऐकताच मोठ्या भावाचाही झाला मृत्यू ,

, अमीन शाह , चीपळून  – लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे मोठ्या भावानेही जीव सोडल्याची घटना चिपळूणमध्ये ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

कळंब नगराध्यक्षाच्या पतीसह उपनगराध्यक्ष यांना कोरोना*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या ...
महाराष्ट्र

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीधर भवर*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी ...