Home बुलडाणा मोताळा येथे भिषण आग ४ घरे भस्मसात ४ ते ५ लाखाचे नुकसान...

मोताळा येथे भिषण आग ४ घरे भस्मसात ४ ते ५ लाखाचे नुकसान जिवित हानी मात्र नाही

403

रहिम शेख – मोताळा

बुलडाणा – मोताळा तालुक्यातील ब्रहाम्ंदा येथिल गरिबांना दुष्काळात तेरांवा महीना अचानक लागलेल्या आगित शेत मजूराचे स्वप्न जळुन खाक दि.९ मे च्या संध्याकाळी ७वा.दरम्यान रमजान महीन्यातील रोजा (फळावरील उपवास) सोडुन झालेवर जेवना पुर्वीच अचानक ईलेक्ट्रिक शाॕट सर्किट झाल्याने शेख रशिद शेख महेबुब , यांचे अंगावरील कपडेच शिल्लक तर शेख शारुख रशिदची ही परीस्थिती सारखिच झाली यात पवित्र रमजान ईदच्या सणा साठी जमवा जमव सह महत्वाचे कागद पत्रासह टीव्ही , पंखे,धान्य कपाट,गादी पलंग व अनेक संसार उपयोगी वस्तु नामशेष झाल्या तर शेख अयुब शे.ईसा , सह शे.ईरफाण याचे सुध्दा ब-याच प्रमाणात अतोनात नुकसान झाले . या आगीचा प्रकोप क्षणात वाढल्याने गावातिल विद्युत पुरवठा बंद करण्यात आला व ग्रा.पं च्या पाणी पुरवठा तत्काळ सुरु करण्यात आल्याने नागरिकांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात मात्र जिवितहानी झाली नसल्याने अनेकांना ईजा झाल्याचे दिसुन आले. आगिचे वृत्त समजताच गणेशसिंग राजपुत ,सभापती कैलास गवई धा.बढेचे दुय्यम ठाणेदार योगेश जाधव सह अनेकांनी घटनास्थळ गाठले.

या लाॕकडाउनच्या हलाखित व पवित्र रमजान महीन्याचे ईदच्या सणाच्या आनंदावर भडकलेल्या अग्निने सार होत्याच नव्हत केल्याचे दुःख पाहुन घटनेचा पंचनामा व मदत कार्यासाठी मोताळा तहसिलचे मृद हृदयी तहसिलदार व्ही.एस .कुमरे यांनी तातळीने धाव घेतली व आपद ग्रस्थांना दिलासा दिला
घटनेचा पंचनामा तलाठी आर.एस.उमाळे यांनी केला असुन एकुण भस्मसात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज ५ ते ६ लाखा पर्यंत असुन सर्वात जास्त नुकसान शे.रशिद.व शे.शाहरुख यांचे झाले असुन त्यांना तातळीने मदत मिळावी अशि सर्व गावक-याची मागणी जोर धरत आहे.