Home मराठवाडा जैस्वाल – बोराडे कोचिंग क्लासेसच्या ऑनलाइन लेक्चरला सूरूवात….!

जैस्वाल – बोराडे कोचिंग क्लासेसच्या ऑनलाइन लेक्चरला सूरूवात….!

195
0

जालना – लॉक डाऊन मुळे महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहावी याकरिता जैस्वाल – बोराडे कोचिंग क्लासेस जालना यांनी ऑनलाइन कोचिंग क्लासेस ची संकल्पना विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

या ऑनलाईन कोचिंग क्लासेस संकल्पनेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थी मोबाईल आणि त्यामधील इंटरनेटच्या साह्याने आपल्या घरी बसूनच दहावीचा अभ्यास करू शकतो. या ऑनलाईन कोचिंग क्लासेस ची आज पासून सुरुवात झालेली आहे.
कोणताही विद्यार्थी जैस्वाल – बोराडे कोचिंग क्लासेस युट्युब ला सर्च करून ऑनलाइन लेक्चरला पाहू शकतो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन लेक्चर्स फायदा घ्यावा असे आव्हान जैस्वाल कोचिंग क्लासेसचे संचालक यांनी केला आहे. घरीच रहा ! सुरक्षित रहा ! आणि घरी बसून अभ्यास करा.