Home मराठवाडा हिंगोली जिल्ह्यात सर्व मध विक्री दुकाने बंद राहणार , जिल्हाधिकारी यांचे...

हिंगोली जिल्ह्यात सर्व मध विक्री दुकाने बंद राहणार , जिल्हाधिकारी यांचे आदेश ,

52
0

शिरीहरी अंभोरे पाटील ,

हिंगोलीच्या जिल्हाधिकारी यांनी निर्णय
हिंगोली जिल्ह्यातील मध विक्री बंदचे जिल्ह्यअधीकारी रुचेश व जयवशी यांचे आदेश दि. 23 मार्च ते 3मे पर्यंत बंद आले होते पन केंद्र व राज्य सरकारने 17मै पर्यंत लाकडाऊन वाढवले आहे .यात आपन हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रोगा ची लक्षणे वाढणार नाही याची आधीकच लक्षने व लागण होनार नाही या साठी मा.जिल्हाआधीकारी रूचेश जयवशी यानी हिंगोली जिल्ह्यातील सर्व दारू( मध्ये) पेय दुकाने बंद ठेवन्याचे आदेश काढलेआहेत त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व मध विक्री दुकान बद राहनार आहेत. त्यामुळे तळीरामाची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून येत आहे. त्यांचा भ्रमनिरास झाला आहे ,