Home मराठवाडा कोरोना विषाणुं संदर्भातील आजची माहिती, गुरूद्वारा परिसरातील आणखी तीन व्यक्तींचा कोविड १९...

कोरोना विषाणुं संदर्भातील आजची माहिती, गुरूद्वारा परिसरातील आणखी तीन व्यक्तींचा कोविड १९ अहवाल पाॕझेटिव – एकुण संस्था ३४ – मृत्यु

94
0

नांदेड, दि. ४ (/राजेश भांगे ) एकण घेण्यात आलेले स्वॅब 1329 व त्यापैकी 1208 निगेटिव्ह असन 62 स्वब चा अहवाल प्रलंबित आहेत आजतागायत एकूण 05 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . पैकी एकूण 34 रुग्णाचा स्वब पॉझीटिव आहेत , पैकी औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे .

आता प्राप्त झालेल्या अहवाला पैकी गुरुद्वारा परिसरातील आणखी 3 व्यक्तींचा अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे . सदर रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे .

तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे

सदर माहिती ४ मे सायं ५ वा. प्राप्त.