Home मराठवाडा नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती

नांदेड जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती

69
0

राजेश भांगे

नांदेड , दि. ०३ :-

• आत्तापर्यंत एकूण संशयित – 1392
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-1234
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 382
• अजून निरीक्षणाखाली असलेले – 155
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 194
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -1040
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 79
• एकुण नमुने तपासणी- 1254
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 31
• पैकी निगेटीव्ह – 1122
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 77
• नाकारण्यात आलेले नमुने – 5
• अनिर्णित अहवाल – 18
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 3
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 86330 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
सदर माहिती ३ मे सायं ५ वा. प्राप्त.