Home विदर्भ वनसडी येथे सामाजिक बांधिलकीतून 217 गरजूं कुटूबाना धान्य किटचे वाटप

वनसडी येथे सामाजिक बांधिलकीतून 217 गरजूं कुटूबाना धान्य किटचे वाटप

85
0

मनोज गोरे

कोरपना – तालुक्यातील वनसडी येथे आज दिनांक 21/4/20 ला बँक ऑफ इंडिया , व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील 442 कुटुंबीयांना धान्य किटचें वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक हुसेन साहेब , पंचायत समिती कोरपणा च्या उपसभापती सिंधुताईआस्वले, वनसडीच्या सरपंच ललिता गेडाम , बाळकृष्ण कोमावार , राजा बाबू गलगट , उपसरपंच सुधाकर पिंपळकर , इरफान शेख , श्रीधर रागीट , भास्कर जोगी , सुधाकर अस्वले,शेंडे गुरुजी, सुरेश मामा भारत पिंपळकर , अशोक कापसे , चव्हाण बाबु , विनोद आस्वले , भारत रागिट , डॉ ठावरी ,गणपत ताजने , दिपक बोढे , नुरी किराणा , प्रमोद कटोटिया आदी उपस्थित होते. यांच्या सहकार्याने गावातील 442 कुटुंबीयांना धान्य कीट चे वाटप करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.