Home मुंबई रातोठीगाव मध्ये सॅनिटाईझची फवारणी….!

रातोठीगाव मध्ये सॅनिटाईझची फवारणी….!

37
0

सुरेश वाघमारे – मालाड

मुंबई – पश्चिम मार्वे रोड रातोडीगाव येथे कोरोना च्या रोगाला हद्द्पार करण्यासाठी लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कोरोना पासून बचाव व्हावा म्हणून मनाचा मोठेपणा असेल तर सर्व काही शक्य आहे .

असेच जनसेवेचे काम शिवसेनेचे शाखा क्रमांक ३३चे माजी शाखाप्रमुख रत्नाकर वाळवे यांनी आपल्या स्वखर्चाने सॅनिटाईझची फवारणी करून लोकांसमोर आदर्श निर्माण केला असून असेच काम प्रत्येक नागरिकाने करावे आणि आपल्या देश्याचे आपल्या लोकांचे रक्षण करण्या साठी सदैव पुढाकार घ्यावा सरकार काय करणार त्यापेक्षा आपण किती लोकांप्रती जागरूक आहोत हे महत्वाचं आहे आज आपल्यासाठी डॉक्टर्स पोलीस मनपा कर्मचारी कामगार आपल्या आरोग्यासाठी जीवाची पर्वा न करता कोरोना विरुद्ध लढत आहेत शेवटी मीच माझा रक्षक चा नारा अंगीकाराव असे माजी शाखा प्रमुख रत्नाकर वाळवे यांनी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार सुरेश वाघमारे रवी शिंदे असिफ शेख प्रदीप ढगे वसंत कांबळे विजय विजय घागट आदींनी मेहनत घेतली.

Unlimited Reseller Hosting