Home विदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य मास्कचे वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य मास्कचे वाटप

21
0

यवतमाळ – महामानव भारतरत्न , डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्य व जयंतीचे औचीत्य साधुन वनश्री बहूउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने

संथ्येच्या अध्यक्षा सौ. योगिता वाघमारे व सुरेंद्र वाघमारे या दोघाही पती – पत्नीने कोरोना संसर्गापासून सुरक्षीत राहण्यासाठी गरजू नांगरिकांन मोफत तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करून नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा या गावातील घरोघरी जाऊन मास्क वाटप करून सामाजिक बांधलकि जोपासली.

Unlimited Reseller Hosting