Home विदर्भ दुर्गाडी गावात युवकांनी राबवली गांव बंदची मोहीम…!

दुर्गाडी गावात युवकांनी राबवली गांव बंदची मोहीम…!

34
0

मनोज गोरे – कोरपना

कोरपना तालुक्यातील दुर्गाडी गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला तेलंगणा सीमेलगत असलेला पंधराशे लोकवस्तीचे गाव या गावात सर्वच जातीचे नागरिक वास्तव्यास आहेत गावातील नागरिकांनी कोरोणांमुळे गाव बंद मोहीम राबवली आहे.

चंद्रपुर – महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर व जिल्ह्याच्या शेवटचा तालुका म्हणून तसेच आदिवासी नक्षलग्रस्त म्हणून या तालुक्याची ओळख आहेत या कोरोणाच्या महामरी च्या रोगांमुळे गावातील नागरिकांनी रामराज्याची भूमिका निभावताना गावात बाहेरील व्यक्ती येणार नाहीत कोरोणावर प्रतिबंधक उपाय म्हणून बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करून गावाच संरक्षण गावातील व्यक्ती करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत या गावातील सर्व जातींचे लोक एकत्र येऊन गावाच्या हितासाठी एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर सर्वत्र संचारबंदीत पहावयास मिळत आहेत शहरात गावा-गावांत चौका-चौकांत गप्पागोष्टी सुरू असल्याचे दिसतात मात्र दुर्गाडी या गावात एक मेकास सहाय्य करू अवघे सुपंत या म्हणीप्रमाणे साधुसंतांच्या विचारावर विश्वास ठेवून पोलीस प्रशासनाची कसलीही मदत न घेता पोलीस दादांचे स्वागत केले जातात त्यांची भूमिका हे स्वतः गावातील नागरिक निभावतांना दिसत आहेत शासनाने घोषित केलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याची शपथ घेऊन स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्याची धडपड प्रत्येकजणच करीत असल्याचे दिसून येते गावात सामाजिक कार्यक्रम लग्न कोणतेही सामाजिक वैयक्तिक सार्वजनिक कार्यक्रम घेणार नसल्याचा निर्णय घेतला गावांमध्ये प्रत्येक काच्या मनात घर करून आपुलकी निर्माण करून प्रत्येकाच्या मनात आपण आपल्याच जीवनातील आयुष्य समोर कसं सुरळीत जगता येईल या उद्दात हेतूने गावाचे रक्षण करण्या करीता युवक समोर आलेत युवकांनी पुढाकार घेऊन गावाचा प्रवेश बंदीचा मार्ग बंद केला सर्व गावातील नागरिकांनी सहकार्याची भूमिका दर्शविली जोपर्यंत शासन लाकडावून उघडणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या गावांचा लाकडावून उघडणार नसल्याचा निर्णय गावातील युवक वर्गानी घेतला कोरपना तालुक्यातील एकमेव दुर्गाडी गाव ठरलेत 100% लाकडाऊन कोणत्याही कुटुंबाचा नातेवाईक आला तरी त्यांना गावात प्रवेश बंदी नाहीत हात जोडून विनंती करून त्याला परत जाण्याचे सांगितल्या जात आहेत अशा या गावाचे सदर प्रतिनिधीने घेतलेला हा रिपोर्ट..

Unlimited Reseller Hosting