Home मराठवाडा मांडवी येथील केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएन तर्फे पोलीस ठाण्यात सेफ्टी किट चे...

मांडवी येथील केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएन तर्फे पोलीस ठाण्यात सेफ्टी किट चे वाटप

33
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. १४ :- केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएन मांडवी तर्फे पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना सेफ्टी किट भेट म्हणून देण्यात आले.
त्या बरोबरच मांडवीतील पत्रकाराना सुद्धा हे किट देण्यात आले.

जि.प. सदस्य मधुकर राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात स. पो. नि. संतोष केंद्रे यांनी कोरोना विषाणू विषयी माहिती देऊन खबरदारीचा उपाय सांगितले.
यावेळी केमिस्ट ड्रॅगीस्टे संघटनेचे अध्यक्ष सुभाष जयस्वाल ,अरविंद विश्वनाथवार , विकास राठोड , विकास सिंगडवार , संतोष राठोड व हरीश बोरूले सह पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting