Home महत्वाची बातमी नांदेड, शासकीय रूग्णालयात संचारबंदि काळातही पदभरती मुलाखतीच्या नावाखाली जमवुन अलोट गर्दी ,...

नांदेड, शासकीय रूग्णालयात संचारबंदि काळातही पदभरती मुलाखतीच्या नावाखाली जमवुन अलोट गर्दी , कलम १४४ ची उडविली खिल्ली

281

नांदेड , दि. ७ ( राजेश भांग ) – नांदेड जिल्ह्यातील काहि शासकिय रूग्णालयात कंत्राटि पद्धतीने विविध पदे भरण्यासाठी जाहिरातीव्दारे या पदांसाठी ईच्छुकांना मुलाखतीसाठी आज नांदेड शासकीय रूग्णालयात बोलाविण्याले असल्याने.

कोरोना मुळे आदिच बेरोगारी च्या सावटाखाली असलेल्या बेरोजगार तरूनांनी हि जाहिरात वाचुन शासकीय रूग्णालय नांदेड येथे जाहिरातीतील रिक्त पदांसाठी मुलाखती देण्याच्या करिता अलोट गर्दी (एकमेकांन मध्ये कसलेही सामाजिक अंतर न ठेवता) करून एकच खळबळ उडवुन दिली असल्याने रूग्णालय प्रशासनाने या बाबत कसलीही खबरदारी न घेतल्याचे दिसुन आल्याने संचारबंदि काळात गर्दी जमवुन जमाबंदि कलम १४४ ची चेष्टा तर उडविलीच, पण देशाच्या व राज्याच्या निष्पाप नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करण्याचा जगन्य अपराध सुद्धा केला असुन तरी या प्रकरणास जिल्हाधिकारी व पालकमंत्री गांभिरयांने घेतील का असे येथील उपस्थित प्रत्यक्ष दर्शिंचे म्हणणे आहे.