Home महत्वाची बातमी माळीवाडा परिसरातील उद्योजक व सामाजिक कार्येकर्ते श्री विजयभाऊ माळी (रोकडे) यांनी केले...

माळीवाडा परिसरातील उद्योजक व सामाजिक कार्येकर्ते श्री विजयभाऊ माळी (रोकडे) यांनी केले मास्क वाटप ,

499

जीवन महाजन नंदुरबार

सद्या कोरोनो वायरस ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे.. म्हणून संपूर्ण देशातील लोकांना आपल्या बचावा साठी तोंडाला मास्क लावून फिरावे लागत आहे त्याच पार्श्वभूमिर नंदूरबार येथील माळीवाडा परिसरातील उद्योजक व सामाजिक कार्येकर्ते श्री विजयभाऊ माळी (रोकडे) यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत आनी समाजाशी आपलं काही तरी देणं लागत म्हणून समाज बांधवांना शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत जी रघुवंशी यांच्या आदेशाने व माणुसकी जोपासत संपूर्ण परिसरात मास्क वाटून माणूसकीचे दर्शन घडवले आणि त्यानंतर समाज बांधवांनी चंद्रकांत रघुवंशी विजयभाऊ माळी व कार्येकर्त्यांचे आभार मानले सामाजिक बांधीलकी जोपासत आनी समाजाशी आपलं काही तरी देणं लागत म्हणून समाज बांधवांना शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत जी रघुवंशी यांच्या आदेशाने व माणुसकी जोपासत संपूर्ण परिसरात मास्क वाटून माणूसकीचे दर्शन घडवले आणि त्यानंतर समाज बांधवांनी चंद्रकांत रघुवंशी विजयभाऊ माळी व कार्येकर्त्यांचे आभार मानले