Home सोलापुर वागदरी येथे दारू ची गाडी पोलीसांच्या ताब्यात

वागदरी येथे दारू ची गाडी पोलीसांच्या ताब्यात

66
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट – अवैध रितीनी हातभट्टी नेता असताना वागदरी येथे गस्त घालत असतान ग्रामरक्षयक दलाचे युवकाने त्या गडिंच्या पाठलाग करून पकडले. इथून कर्नाटक येथे दारू पार्सल होण्याचं अंदाज युवकांनी व्यक्त केले. पोलीस कान्स्टेबल अरुण राऊत, राठोड यांनी घटनास्थळी येऊन दारू नेण्याऱ्याना पकडून अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यास नेले.
या कामी शिवराज पोमाजी ( मंत्री ) व तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष्य राजकुमार यादव यांच्या मार्गदर्शन खाली प्रकाश पोमाजी, सुनिल सावंत व काही तरुण ह्या कामामध्ये बहादूरी दाखविले. त्याच्या या बहाद्दुरी बद्दल नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.