Home विदर्भ पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती विभाग कडुन बंदोबस्तासाठी असलेल्या बांधवांना चहा...

पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती विभाग कडुन बंदोबस्तासाठी असलेल्या बांधवांना चहा नाश्ताचे वाटप

176

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

➡ जो पोलीस विभाग , कुटुंबियांची , आरोग्याची व आपल्या जिवाची पर्वा नकरता परिसरात करोणा रोगाची लागन होऊ नये याकरता सतत २४ तास सेवा देत आहे.
अमरावती राजापेठ पोलीस स्टेशन , सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन व जिल्हा स्ञि रुग्णालय अमरावती यांना पोलीस मिञ परिवार समन्वय अमरावती विभाग यांचे कडुन चहा , नाश्ता , बिस्किट व पाणी पुरविण्यात आले.

या उपक्रमाला मनिष गुडढे अमरावती जिल्हा अध्यक्ष पो.मि.प.स. समितीचे कैलाशजी विंचुरकर अमरावती जिल्हा सचिव , राजेन्द्रजी तांबेकर , शामकुमार आकोडे , अमरावती जिल्हा पदाधिकारी यांनी सहकार्य व मदत केली.