Home विदर्भ आलेगाव ग्रामपंचयतीचे वतीने करोना वायरस विषयी नागरिका मध्ये जन जागृति…!

आलेगाव ग्रामपंचयतीचे वतीने करोना वायरस विषयी नागरिका मध्ये जन जागृति…!

21
0

मो. शोएबोद्दीन – आलेगाव

अकोला – पूर्ण जगाला हदरुन टाकणारा करोना वायरस आपल्या देशा मध्ये सुद्धा याचा प्रसार झालेला आहे तर अनेक जन या वायरसच्या लपेट मध्ये आलेले आहे.

हे संसर्गजन्य रोग असुन एका वक्तीतुन दुसऱ्या वक्ती मध्ये हा वायरस खूब वेगाने पसरत आहे खबरदारी म्हणून देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी 21 दिवसाजे पूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये लोक डाउन घोषित केलेला आहे . ग्रामीण भाग मध्ये या लोक डाउन बद्दल ची माहिती देण्यासाठी व या वायरस पासून स्व:ताची व आपल्या घरातील कुटुंबची संरक्षण करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचयत प्रशशनला जुम्मेदरी सोपोवन्यात आलेली आहे , तरी आलेगाव ग्रामपंचयततिल कर्मचारी व मेम्बर गावात फिरून लोकांमधे जनजागृति करतांना दिसत आहे । नागरिकांनी लग्न करेकर्म व इतर कोणताही करेकर्म आयोजित करू नये .

तसेच 2 किंवा 3 वक्ती पेक्षा जास्त वक्ती एका ठिकानवर थंबु नये ।अतिआवश्यक गरज असल्या शिवाये घरातून बाहेर पडू नये व बाहेर जातांना तोंडाला मास्क लावा व वापस घरी आल्यावर सबनानी स्वछ हात धोवा अशे प्रकारे आलेगाव ग्रामपंचयतच्या वतिनि आलेगाव येथील नागरिका मधे जनजागृति केली गेली या वेळी ,नागेश मोहाडे ,गणेश टेलगोटे, ग्रामपंचायत मेंबर सै मुसीब,दिलीप ग्रहे, अनिल सेनुरे आदि उपस्थित होते.