Home महत्वाची बातमी देशाची आर्थिक – अर्थ व्यवस्था चावणाऱ्या ड्रायवर ची आर्थिक अर्थ व्यवस्था धोक्यात

देशाची आर्थिक – अर्थ व्यवस्था चावणाऱ्या ड्रायवर ची आर्थिक अर्थ व्यवस्था धोक्यात

208

पुरुषोत्तम कामठे

यवतमाळ – कोविड 19 कोरोना वाईरस मुळे सम्पूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले असल्याने देशात कित्तेक ठिकाणी ड्रायवर रसत्यात अडकलेले आहे.जनते पर्यन्त अन्न पानी वस्त्र पोहचवीणाऱ्या ड्रायवरांना आज उपाशी राहून नाल्यातील पानी पिण्याचे वेळ आलेली आहे.रसत्यातील भिकार्याना निशुल्क जेवण देण्यात येत आहे.परंतु ड्रायवर वर मात्र उपाशी मरन्याची वेळ आलिलि आहे. कोरोना मुळे मरने हे तर बाजुलाच राहिले परंतु शासनाच्या या लॉकडाउन ने ड्रायवरांना उपाशी मरन्याची वेळ आनलेली आहे.रसत्यात अडकलेल्या ड्रायवराच्या सोशल मीडिया जसे फेसबुक,व्हाट्सएप्प,वर मदतीच्या हाकेच्या पोस्ट पाहायला मिळत आहे. परंतु यावर शासनाकडून कोणतीही मदत ड्रायवरांना देण्यात येत असल्याचे दिसून येत नसल्याने ड्रायव्रांचा आक्रोश वाडत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. ट्रांस्पोटर ची ड्रायवरांना मदत करण्याची तर काहि स्थानीक ठीकांनच्या ड्रायवरांची रसत्यात अडकलेल्या ड्रायवरांना मदत कारण्याची विच्छा असूनही ते ड्रायवरांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहे. लॉकडाउन चा कालावधि सम्पे पर्यन्त शासनाने पोलिसां मार्फ़त सम्पूर्ण देश भरात रसत्यात अडकलेल्या ड्रायवरांची परिस्थिति जानून त्याना मदत करावी अशी ड्रायवरांकडून मागणी केल्या जात आहे.