Home यवतमाळ चैतन्य बहुउद्देशिय संस्था”* द्वारा,जागतिक महिला दिनानिमीत्य, करु सन्मान नारी शक्तीचा, खेळ खेळुया...

चैतन्य बहुउद्देशिय संस्था”* द्वारा,जागतिक महिला दिनानिमीत्य, करु सन्मान नारी शक्तीचा, खेळ खेळुया पैठणीचा..!

130
घाटंजी  – दि 15 मार्च 2026 रोजी घाटंजी हा स्पधाॅत्मक कायॅक्रम संपन्न झाला,या भव्य कायॅक्रमात महिलांनी ऊत्स्फुतॅ पणे सहभाग घेतला,या कायॅक्रमाचे आयोजन सौ़ रिनाताई विजयकुमार धनरे (सामाजिक कायॅकताॅ ) यांनी केले,
प्रथम पुरस्कार:-पैठणी ₹5000/-सौ ममता चव्हान तरफे सौ सोनू वि भोयर यांना
व्दितीय पुरस्कार:-पैठणी
₹4000/- सौ मनिषा अंडरसकर तरफे सौ माया अनुशे यांना तृतीय पुरस्कार:-पैठणी
₹3000/-मायाताई यमसनवार तरफे सौ स्मिता सं नारलावार यांनी प्राप्त केला
तसेच ₹2100च्या प्रत्येकी एक अश्या 07 पैठणी पुरस्कार राधिका साडी सेंटर तरफे, अनुक्रमे:-सौ शुभ्राय देशपांडे,शुभांगी कालोकार,पल्लवी नरानकर,रूपाली मंगाम,हषॅला खडसे,सिमा कोमावार,दशॅना राठोड,यांना मिळाला, तसेच वेशभूषा मघ्ये, प्रगती चौघरी,जान्हवी आडे,तर लकी नं मधे सौ अश्वीनी भुरे व सौ ऊज्वला बोरकर या विजेत्या ठरल्या,या खेळांचे संचालन व जजमेंट श्री आकाश ढोक ,यवतमाळ,यांनी केले,
प्रमुख अतीथी-म्हणून सौ ज्योती वातीले,डाॅ अंजली गवार्रले,सौ निता रजनिकांत बोरेले,डाॅ रुक्मीनी वि ऊकुंडे,सौ अनुपमा दाते,मायाताई यमसनवार सौ सिमा लाकडे या होत्या, कायॅक्रमात विशेष सहभाग-आशा ढवळे,मिलन अग्रवाल,मयुरी राठोड,मंगला भोयर,तेजस्वीनी राऊत,शिल्पा ढगले,राधिका गुंडावार,मंगला खांडरे,अंजली आडेकर, सोनु दांगट,वषाॅ तरटे,शितल जांभुळकर,वैशाली खरवडे,काजल वाघाडे,शितल भोयर निकीता येन्नरवार पुजा दिकुंडवार रोहीनी देठे प्रिती निम्रटकर यांनी परीश्रम केले.