Home यवतमाळ रजनीकांत बोरेले व्हिसल ब्लोअर , यांनी कृषी उत्पन्न बाजार समिति चे निवळणुक...

रजनीकांत बोरेले व्हिसल ब्लोअर , यांनी कृषी उत्पन्न बाजार समिति चे निवळणुक फार्म घेतले – पंकज सिंघानिया

479

पांढरकवडा : येथील प्रख्यात व्हिसल ब्लोअर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी कृषि उत्पन्न बाजार समिति पांढरकवडा च्या होणाऱ्या निवळनुक करीता नामनिर्देशन पत्र घेतले आहे.
रजनीकांत बोरेले यांनी ऐकून तीन निवळनुक नामंकन अर्ज दिनांक 5/5/2025 रोजी दुपारी घेतले आहे.
व्यापारी मतदार गन आणि अड़ते मतदार गन आणि मापरी/हमाल गन अश्या तीन मतदार संघा च्या उमेदवार करीता कृषी उत्पन्न बाजार समिति च्या निवळनुक साठी नामनिर्देशन अर्ज सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालय पांढरकवाड़ा येथून घेतले आहे.
यावेळी नियमानुसार लागणारे शुल्क प्रथम गणेश सिंघानिया यांनी भरले आहे
यावेळी व्यापारी, रजनीकांत डालूरामजी बोरेले व्यापारी पंकज ओम प्रकाशजी सिंघानिया,अड़ते लक्ष्मीकांत डालूरामजी बोरेले, अतुल चिट्टलवार,अक्षय देबुजी पीपलवा, गणेश ओम प्रकाशजी सिंघानिया, सिंघानिया, इत्यादी व्यापारी आणि रजनीकांत बोरेले यांचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .
विशेष म्हणजे यावेळी रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी दिनांक 8/5/2025 रोजी निवळनुक फार्म भरण्यचे कळविले असल्याचे पंकज सिंघानिया, सुमित मधुजी झाझरिया, वासुदेव राठोड, यांनी कळविले आहे