Home महत्वाची बातमी पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील वाहनास अपघात चार पोलीस जखमी

पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील वाहनास अपघात चार पोलीस जखमी

191

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०९ :- काल मध्यरात्री शेगाव येथून परत येत असलेल्या पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनास अपघात झाला असून यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे , काल मंत्री महोदय हे शेगाव येथून मुंबईला रवाना झाले त्यांना सोडून mh , 20 , e e1928 ही गाडी अंमडापुर येथे परत येत होती खामगाव जवळ मोहदरी फाट्यावर हा अपघात झाला यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले जखमी पोलिसांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे .