Home यवतमाळ महीला जागतीक दीन उत्साहात साजरा…!

महीला जागतीक दीन उत्साहात साजरा…!

246

यवतमाळ – यशस्विनी योगा ग्रुप आणी यशस्विनी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी नाना नानी पार्क येथे महीला जागतिक दीन साजरा केला.
दि. 7 मार्च रोजी विविध प्रकारचे गेम गोटी कटोरी बॅकेट बॉल मांईंड गेम विविध प्रकारचे गेम घेतले सर्वच महीलांनी ऊतफुर्स प्रतिसाद दिला.
8 मार्च रोजी यशस्विनी योगा ग्रुप कडून कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला
भुमिका राॅय.सगींता ताई नाईक अमरावती सुनीता भीतकर डॉ सीमाताई शेटे डॉ स्नेहल राउत नागपुर यासह सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता पोपटकर प्रमुख वक्ता डॉ सीमाताई शेटे यांनी आजची स्त्री आणी ऊध्याची स्त्री यावर सुंदर मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती सूनीता ताई काळे माजी नगरसेवक सुजित राय डॉ नीरज वाघमारे अरविंद नाईक कमल ताई होत्या प्रास्ताविक पल्लवी कांबळे संच्यालन रेखा लोणारे आभार मीरा विर ने केले या कार्यक्रमा साठी परीश्रम भागीरथी ताई गुरदे.मीरा गणोरकर भावीका संगीता रेखा सुरेखा वनीता अलोणेताई वीना सुचिता नंदा वाकोडे. पुष्पा ऊषा तायडे शालीनी पाटील सींधु मओहड रेवती ताई मीना भिसे गिरीजा ताई मंगला वैशाली सुनीता माधुरीताई सुनिता मुजमुले वीशाखा लिहीत कर या सर्वांनी परीश्रम घेतले.