Home वाशिम गस्तिदरम्यान पोलिसांना सापडल्या सोन्याच्या बांगड्या,मुळ मालकास शोधुन केल्या परत

गस्तिदरम्यान पोलिसांना सापडल्या सोन्याच्या बांगड्या,मुळ मालकास शोधुन केल्या परत

162

वाशिम:-पोलिस स्टेशन मंगरूळपीर शहरांमध्ये पोलिसांची गस्त सुरू असताना तहसील कार्यालयासमोर बेवारस चांदीच्या दोन बांगड्या किंमत 22 हजार रू पोलिसांना मिळून आल्या. नमूद दागिने वरील ट्रेडमार्क वरून सराफाचा शोध घेऊन त्याचा मूळ मालक शोधून त्यांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंह यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206