
नांदेड येथे पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या संबंधित व संशयितांवर कारवाई करावी व पोलिस विभागावर होणार्या हल्ल्यांना वेळी आळा घालावा याबाबत पोलिस मित्र परिवार समन्वय समितीकडून हाजी असलम व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गृहमंत्रालयाकडे नीवेदन देण्यात आले.



You cannot copy content of this page