Home विदर्भ MPSC ची परीक्षा पुढे ढकल्यानी अमरावतीत विद्यार्थी आक्रमक

MPSC ची परीक्षा पुढे ढकल्यानी अमरावतीत विद्यार्थी आक्रमक

318

अमरावती येथील पंचवटी चौकात विद्यार्थ्यांचे रास्ता रोको आंदोलन

मनिष गुडधे.

अमरावती ‌राजकीय मेळावे होतात निवडणुक प्रचार सभा होतात वीधानसभा अधिवेशन होतात मग M P S C परीक्षाच का रध् अमरावती येथील विद्यार्थ्यांनी गाडगे नगर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्च्या काढला.यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारला कोरोना काळात ग्रामपंचायत विलक्षण घेता येतात मोठया राजकारणी लोकांची लग्न होतात मग परीक्षा का घेता येत नाही अशा सवाल सुद्धा सरकारला विचारला यापूर्वी सुद्धा सरकारने ४ वेळा परीक्षा रद्द केली.