Home विदर्भ दारू वाहतुक करनारी कार नाकेबंदी करुन पकडली

दारू वाहतुक करनारी कार नाकेबंदी करुन पकडली

161
0

 समुद्रपुर पोलिस स्टेशनची उत्तम कारवाई १२ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त.

इकबाल शेख

 वर्धा जिल्हा समुद्रपुर तालुका येथे आज मुकबिरचे खबरेवरून जाम नाक्या जवळ नाकेबंदी करुन नागपुर वरुन चन्द्रपुर कडे जानारी टोयोटा ईन्होवा कार क्र. एम. एच. ०२ ए. पी. ९७९७ ची तपासणी केली असता कारमध्ये ५४ खर्ड्याचे खोक्या मध्ये रँकेट कंपनिच्या कंपनीच्याचा ९० एम एलच्या ५४०० शिश्या प्रत्येकी ५०/रु प्रमाने २ लाख ७० हजार
एक जुनी टोयोटा ईन्होवा कार एम. एच. ०२ ए. पी. ९७९७ किंमत १० लाख असा एकुन १२ लाख ७० हजार
रु चा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने शासकीय पंचासमक्ष मौका जप्ती पंचनामा कारवाई करून अज्ञात आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला नाके बंदि करुन गाडी थाबविन्यात आली असता अधाराच्या फायदा घेत वाहन चालक वाहनाला चालु अवस्थेत सोधुन पसार झाले त्यांचा पाठलाग केला असता ते मिळुन आले नाहि सदरची कारवाई पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, उपविभागिय अधिकारी हिंगणघाट दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात ठाणेदार हेमंत चंदेवार, डी बी पथक‍चे निलेश पेठकर, विरेन्द्र मस्के, मनोज कोसुरकर व समिर कुरैशि आदिंनी केली.