
शूटिंग वर काम करणाऱ्या महिलेची छेड काढली हास्य अभिनेता विजय राज याला अटक ,
नागपूर , गेल्या काही दिवसा पासून गोंदिया येथे विद्या बालन हिची प्रमुख भूमिका असलेल्या शेरणी चीत्रपटाची शूटिंग सुरू असून या शूटिंग वर काम करणाऱ्या एक महिला सदस्या ची गेल्या काही दिवसा पासून अभिनेता विजय राज छेड काढत होता आज या महिलेच्या तक्रारीवरून रामनगर गोदिया पोलिसांनी अभिनेता विजय राज याच्या विरोधात भा , द , वि , 354 नुसार गुन्हा दाखल केला असून अभिनेत्यास एक हॉटेल मधून अटक करण्यात आली आहे ,











































