Home बुलडाणा ग्रामीण भागातील प्रवासी निवारे अतिक्रमणांच्या विळख्यात?

ग्रामीण भागातील प्रवासी निवारे अतिक्रमणांच्या विळख्यात?

271

ग्रामीण भागातील प्रवासी निवारे अतिक्रमणांच्या विळख्यात?

कोणी लक्ष देणार का ???

 

 

 

 

अंढेरा. . प्रतिनिधी. फोटो.

ग्रामीण भागातले प्रवासी निवारे शेवटच्या घटका मोजत आहे .ज्या वेळात निवारे बांधण्यत आले त्या नंतर त्यांची साधी डॉग डॉगी सुद्धा करण्यात आली नाही यामुळे ग्रामीण भागातले प्रवासी निवारा शेवटच्या घटका मोजत आहे.

प्रवाशांच्या सेवेकरिता प्रवासी
निवारे उभारल्या जातात ऊन वारा पाऊस यापासून प्रवाशांचे आरक्षण व्हावे याकरिता त्याची निर्मिती केल्या जाते परंतु हेच निवारे जेव्हा गाजर गवता यज्ञने किंवा अतिक्रमणांच्या विळख्यात व्यापला जाते तेव्हा प्रवाशांना नेमके कुठे उभे राहावे असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात निवारा घेण्यासाठी चक्क गवतातून काही अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले असून अनेक निवाऱ्याच्या दूरदर्शनवच दिसून येते.
ग्रामीण भागात पूर्वी एसटी बस वेळा वेळीच ये-जा करत होती परंतु आता प्रत्येक गावात खाजगी वाहन उपलब्ध झाल्याने बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आता एसटी बंद झाली असल्याने एसटी बसची वाट कोणी पाहत बसत नसल्याने खेडे भागातील मोठे प्रवासी निवारे आज रोजी जिवंत उभी आहे परंतु काही खोडसाल नागरिक यामध्ये अतिक्रमण करीत असून शासनाने ह्या प्रवासि निवाऱ्यावर लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले न्यू अरे आज रोजी शेवटच्या घटका मोजत आहे यामुळे त्यांची डॉग डुगी करून पुनर्वसन करण्यात यावे अशी अपेक्षा ग्रामीण जनतेतून होत आहे.