Home मराठवाडा जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाकार – ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह…

जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाकार – ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह…

267

भोगगाव १० तर शहागड ७, कुंभार पिंपळगावात पुन्हा १

लक्ष्मण बिलोरे

जालना – जिल्ह्यात नुकतेच ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती सुञांकडून मिळाली.
यात घनसावंगी तालुक्यातील भोगगाव १०, कुंभार पिंपळगाव १, अंबड तालुक्यातील शहागड ७, रवना ता अंबड १, मेहकर १, सेलगाव १, जालना – साहिल नगर, लक्ष्मीनारायण पुरा, srpf, भाग्योदय नगर, वरुडि गाव, सिरसवाडी, साईनाथनगर प्रत्येकी १, आष्टी ता परतुर १, कुंभार पिंपळगाव १, भोकरदन शहर ६, फत्तेपुर १ अशा ३९ जणांचे अहवाल पाँझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहीती सुञांकडून मिळाली.

Previous articleजलसंपदा पुन्हा पोरकेच …
Next articleअन्…” रवी ” किरणांनी ” सानिका ” भारावली
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.