Home उत्तर महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत विनोद पञे साहेब विधिमंडळावर पत्रकार प्रतिनिधी म्हणून जावो…!

आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत विनोद पञे साहेब विधिमंडळावर पत्रकार प्रतिनिधी म्हणून जावो…!

122

साहेब , मनापासून शुभेच्छा…..!

जळगाव – सामान्य जीवाचा साथीदार ,
पत्रकारांचे मुद्दे गल्लीपासून राजभवना पर्यंत नेणारे , यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील , ग्रामीण पत्रकार , संपादक असलेल्या तसेच राज्यातील पत्रकारांचे हितासाठी झटणाऱ्या “पत्रकार संरक्षण समिती” , महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री विनोंद पत्रे यांना विधिमंडळावर सन्माननीय पत्रकार प्रतिनिधी आमदार म्हणून नियुक्तीसाठी समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी पत्रव्यवहार केला आहे आपल्या सर्वांनी गटतट विसरून या मागणीला पाठिंबा द्यावा तसेच
आपल्या हक्काचा आपल्यासाठी निरंतर राबणारा सामान्य पत्रकार आमदार व्हावा
ही अपेक्षा.

आपली-
आत्माराम कडुबा गायकवाड
जळगाव जिल्हा अध्यक्ष
पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र
मो.9890199658