Home सोलापुर गरीब व गरजु नागरिकांना लकाबशेट्टी परिवार कडून मदत

गरीब व गरजु नागरिकांना लकाबशेट्टी परिवार कडून मदत

234

वागदरी / नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील माजी पंचायत समिती उपाध्यक्ष राजकुमार लकाबशेट्टी मित्र परिवार कडून
मूळ कर्नाटकमधील 130 नागरिक रूद्देवाडी येथे क्वारटांइन आहेत. त्या लोकांसाठी जेवण व फळांची सोय करण्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बबललादचे माजी सरपंच राजकुमार लकाबशेट्टी मित्रपरिवार वतीने कर्नाटकातील क्वारटांइन असलेल्या 130 मजुरांना व लहान मुलांना सोशल डिस्टनंस ठेवून भोजनाची व फळांची तर बालकाना बिस्कीट चाॅकलेटसहित व्यवस्था करण्यात आल त्यांच्या या कार्याच कौतुक संपूर्ण तालुक्यातून होत आहे.
ह्या सेवा कार्यासाठी तलाठी S B पाटिल बाबु नदाफ पिंटु वाणी संजय चांभार परमेश्वर चांभार पम्मु पुजारी पुत्रु पुजारी धनराज चव्हाण यांच्या उपस्थितीत वाटण्यात आले.