Home मराठवाडा कोरोना व्हायरच्या विषाणूं संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात

कोरोना व्हायरच्या विषाणूं संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात

19
0

राजेश भांगे

नांदेड – कोरोनाच्या संसर्गाच्या बाबतीत आजपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून पॉझिटीव्ह रुग्ण- ० (शून्य) आहे.आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन असणारे ४६१ जण होते. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले १२२ आहेत यातील अजून ३१ जणं निरीक्षणाखाली आहेत या पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये ०१ जणाला करण्यात आले आहे घरीच क्वारंटाईनमध्ये असलेलेची संख्या -४६० आहे आज ३ तपासणीसाठी नमुने घेतले आहेत एकुण १९९ नमुने तपासणी केले गेले आहेत यातील १८७ निगेटीव्ह आले आहेत आणि ७ नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे नाकारण्यात आलेले नमुने – ५ आहेत जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७२०९८ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. असे आरोग्य विभाग, नांदेड मार्फत कळवण्यात आले आहे.