कोरपना प्रतिनिधी – मनोज गोरे
चंद्रपुर – एक दाण्याचे लाख दाणे करणारा बळीराजा कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ नापिकी अश्या संकटावर मात करीत सातत्यानं धान्य उत्पादनाचा व्यवस्था करणारा शेतकरी कर्जबाजारी व उत्पादनाच्या घटमूळे शेतकऱ्यांचे कमरडेमोडले आहे शेतकऱ्यांचे मूलांना शेती करण्यामध्ये आवड नसल्याने व शेतीचे उत्पादनाचा ताळमेळ जमत नसल्याने भावाचे चढ-उतार मजुरांची टंचाई शेतीचे खर्च बाजार मूल्य खर्चावर आधारित दर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना कधी भाजीपाला तर कधी दूध शेतातील उभे पीक जनावरांना चारा म्हणुन वापर करावा लागतो देशामध्ये कोराना विषाणुमुळे निर्माण झालेल्या परिस्थीत कापूस शेतकऱ्याचा घरात भरूण आहे खरेदी केन्द्र औस पडली विक्री केलेल्या कापसाचे चुकारे अडकले उन्हाळ्यात पारा वाढत असल्याने बळीराजाच्या मनात धास्ती भरली आगजनिक घटना घडू नये म्हणुन शासनाने कृषी उत्पण बाजार समीती मार्फत नियोजन करुण ग्रामपंचायत निहाय दिवस ठरवुन कापूस खरेदी केन्द्र १५ एप्रिल ते १५ मे पर्यत जिनिंग वर खरेदी सुरू करावी कर्ज माफी प्रकीया रखडल्यामुळे कर्ज वाटप एप्रील मध्ये होण्याचे चिन्ह दिसत नाही शेतीचा हंगाम ५० दिवसावर येऊ ठेपला शेतीचे कामावर परिणाम झाल्यास पुढील शेतीचा नियोजन कोलमडल्यास बळीराजा शेती कशी करावी या चितेंत आहे कापूस खरेदी केन्द्र तात्काळ सुरु करावे कर्जमाफी सरसकट घोषीत करूण मे महिण्यात पिक कर्ज उपलब्ध करूण द्यावा शेतकऱ्याचे तुर गहु चना ज्वारी खरेदी मध्ये पिळवणुक होणार नाही या करीता कृषी उत्पण बाजार समीती कडुन प्रभावीपणे खरेदी केन्द्र व बाजार भाव व कृषी मुल्य आयोग ने निश्चीत केलेल्या दरापेक्षा कमी दरात खरेदी होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यानीं जिल्हाधिकारी याचे कडे केली आहे.