Home मराठवाडा पाटोदा ( बु ) येथे वीज पडून युवकांचा मृत्यू

पाटोदा ( बु ) येथे वीज पडून युवकांचा मृत्यू

34
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि १०:- किनवट तालुक्यातील पाटोदा ( बु ) येथील एक युवक आपल्या वडीलासमवेत शेतात मिरची तोडायला गेला त्याचा वीज पडून दुर्देवी मृत्यू झाला. पाटोदा (बु )येथिल आतिष संजय सोनूले ( वय 23 वर्ष ) हा आपल्या वडीलासमवेत आपल्या शेतात मिरची तोडायला गेला.सायंकाळी वादळ वार्यासह पाऊस सुरू झाला आणी त्याच्या अंगावर वीज पडून तो जागेवर मरण पावला.
त्याचे वडील संजय सोनूले थोड्या अंतरावर असल्याने बचावले.या घरनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Unlimited Reseller Hosting