Home बुलडाणा एका समाजाच्या विरोधात करोना च्या बाबतीत पोस्ट टाकल्या मूळे डॉक्टर वर गुन्हा...

एका समाजाच्या विरोधात करोना च्या बाबतीत पोस्ट टाकल्या मूळे डॉक्टर वर गुन्हा दाखल ,

51
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

अमीन शाह ,

बुलडाणा , रायपूर येथे एका डॉक्टर महाशय ला व्हाट्सएपच्या ग्रुप वर एका समाजा विरोधात करोना वायरस च्या बाबतीत अफवा पसरवल्या मूळे डॉक्टर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या मुळे परिसरात खळबळ उडाली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार रायपूर येथील डॉक्टर पी , आर , खनडागळे यांनी चार पाच दिवसा पूर्वी येथील एका व्हाट्सएप ग्रुप वर एका समाजाला उद्देशून करोना साठी जवाबदार असल्याचे सांगून त्यांच्या कडून काहीच विकत घेऊ नका अशी पोस्ट टाकली होती व समाजात द्वेष पसरविले होते ही पोस्ट वायरल होताच काही नागरिकांनी स्थानिक पोलीस स्टेशन गाठले होते त्या नंतर येथील ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता कार्यवाही चे आश्वासन दिले होते आज या प्रकरणी पो , हे , का , पैठणे यांच्या तक्रारीवरून डॉक्टर खनडागळे विरोधात एक समाजाची बदनामी करणे अफवा पसरविने कलम 505 /2 आपदा वायस्थापन कायदा 2005 नुसार धारा 52 , 54 , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुभाष दुधाळ करीत आहे ,

Unlimited Reseller Hosting