Home जळगाव शब ए बारात च्या पूर्व संध्येला मनियार बीरादरी तर्फे धान्य किट वाटप

शब ए बारात च्या पूर्व संध्येला मनियार बीरादरी तर्फे धान्य किट वाटप

26
0

अल्लाह हमारे गुनाह माफ कर और हमारे मुल्क को कोरोनासे निजाद दे..!

रावेर (शरीफ शेख)

२६ मार्च पासून जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी गरजवंत व मजदूर अशा लोकांना गहू तांदूळ तुरदाळ, तेल व चटणी वाटप करीत असून आजही शब ए बारात निमित्त पूर्व संध्येला धान्याचे किट वाटप करून विशेष प्राथर्ना करण्यात आली की” हे अल्लाह(ईश्वर) आमच्या कडून कळत न कळत जे काही पाप घडले आहे ते माफ करून आम्हास,आमच्या देशास व पूर्ण विश्वास या कोरोना आजरा पासून मुक्ति दे”

*परिसर वाइज वाटप*

शाहूनगर मध्ये १५, गेंदालाल मिल मधील १०, अक्सा नगर मधील २, रजा कॉलनीमधील २ ,सुप्रीम कॉलनी १२ , ताम्बापुर ४ ,वाघ नगर १,अशा एकूण ४६ व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले.

सदर इसमांचे चे नाव देण्यामागे उद्देश एकच आहे की दुसऱ्या संघटनेने त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तींना धान्य वाटप करावे जेणेकरून एकाच व्यक्तीला मदत न मिळता ती समाजातील सर्व लोकांना मिळायला पाहिजे हा उद्देश आहे

*शाहू नगर*
रुकसाना बी सय्यद, नियमा आप्पा शेरखान, असलम भाई इंदिरानगर, खलील खान गुलजार खान, सगिरा आपा, इंदिरानगर सुलताना कुतबुद्दीन,जुलेखा इस्माईल, चांद अजमल खान, शब्बो शाहरुख इंदिरानगर, शबाना बी कुदबुद्दीन, शबाना बी सलीम शक्कर, चिराग उद्दीन.
*अक्सा नगर*
मोहम्मद जाकिर अब्दुल अजिज
*गेंदा लाल मिल*
नूर बानो शेख अयुब, हुस्ना बानो सुभान खान, शिरिन समद शेख, खुतिजा बी अहमद खान ,शेख उर्फ अय्यूब,रहीम गुलमोहम्मद लोहार
*गेंदालाल- भोंग्या जवळ*
वंदना शांताराम पाटिल
कल्पना निकम
कमल बाविस्कर

*रजा कॉलोनी*
मुमताज बी
*ताम्बापुर शाह औलिया मस्जिद*
रुबीना शेख नाज़िम
नूरजहाँ बी राहीमोद्दीन
शाहिस्ता बी फखरूद्दीन
यास्मीन बी शेख हाकिम

*सुप्रीम कॉलोनी- पोलिस लाइन*

संदीप सेन
विष्णु सेत
निर्मला बाई बाबूलाल राठौड़
माया बाई अनिल राठौड़
लता न्यानेश्वर राठौड़
वस्तला जनार्दन शेलके
फ़रीदा बी अनीस खा मनियार

*सुप्रीम कॉलोनी-गौसिया नगर*
नूरजहाँ बी आसिफ खान
आमिना बी शेख हारून
सईदा बी रऊफ खान
सईद खान हमीद खान
फ़िरोज़ खान अशरफ खान
सनाबी सैयद हसन
*वाघ नगर- मोतीराम नगर*
बंटी खरात