
नांदेड, दि.९ ( राजेश भांगे ) – तहसील कार्यालय नायगाव, येथे दि. ८ एप्रिल रोजी मा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी करोना आपत्ती निवारनार्थ आढावा बैठक घेतले असता
या बैठकीस आ. अमर राजुरकर, मा. आ. राजेश पवार, माजी आमदार वसंतराव चव्हाण, मा. संजय बेळगे (जि.प.सभापती), विजय चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार सुरेखा नांदे, ता. आ. अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गुंटुरकर, पोलीस निरीक्षक पडवळ, ता. क्रुषी आधिकारी शिवाजी शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे, नगराध्यक्ष शरद भालेराव, शिवसेना ता.प्र. रविंद्र भिलवंडे, गटविकास अधिकारी केंद्रे, नाईक कार्यकारी अभियंता सा.बा. आदि अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.