Home जळगाव शब ए बरात घरातच साजरी करण्याचे आवाहन

शब ए बरात घरातच साजरी करण्याचे आवाहन

41
0

जळगाव: एजाज़ शाह

सध्या कोरोना आजरामुड़े सम्पूर्ण जगत हाहाकार पसरला या पार्श्वभूमिवर मुस्लिम बाँधवांचा पवित्र सन शब ए बरात घरातच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुस्लिम बाँधवांचा पवित्र सन शब ए बरात गुरुवार ९ एप्रिल रोजी साजरा होणार असून या रात्री मुस्लिम बांधव रात्रभर मस्जिदमध्ये एकत्र येत हजारोंच्या संख्येने नमाज़ पठन तसेच क़ुरआन ख़्वानी , सलात व सलाम , पठन करतात . कब्रस्तानात जाऊन मरण पावलेल्या आपल्या नातेवाईकांच्या कबरींवर फ़ातेहा ख़्वानी , सलात व सलाम पठन करतात.परंतु सध्या कोरोना आजरामुड़े घरीच शब ए बरात घरातच साजरी करावी , असे आवाहन मुफ़्ती ए आज़म मोहम्मद मुजीब अशरफ़ , अयाज़ अली, एजाज़ शाह , यांनी केले आहे

Unlimited Reseller Hosting