Home महाराष्ट्र “सन्माननीय लोकनेते आमदार श्री.हितेंद्रजी ठाकूर व युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर तसेच आमदार...

“सन्माननीय लोकनेते आमदार श्री.हितेंद्रजी ठाकूर व युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर तसेच आमदार राजेश पाटील व महापौर प्रवीणजी शेट्टी”

73
0

पालघर – जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांची तसेच वसई तालुक्याचे तहसीलदार साहेब व प्रांत अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून लॉकडाऊन मुळे शहरातील निराश्रित/बेघर/गरजू व उपासमार होत असलेल्या सर्व गोरगरीब जनतेला व जे खरंच गरजू आहेत अशा कामगारांना आणि लोकांना लवकरात लवकर भोजन/ अन्नधान्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.
सदर मागणीला मान देऊन “कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी साहेब” यांनी “शहरातील विविध गरजू वस्त्या शोधून तेथे दोन वेळा लोकांना जवळच जेवण मिळेल असे जेवणासाठी शासनातर्फे केंद्र बनवण्यात यावे याकरता लगेच परवानगी देऊन , सदरचे कामही चालू झाले आहे.”

तरी सदर योजनेचा लाभ सर्व गरजू नागरीकांनी घ्यावा असे आव्हाहन सन्माननीय लोकनेते आमदार श्री.हितेंन्द्रजी ठाकूर व युवा आमदार क्षितीज ठाकूर” यानीं केले आहे.