Home विदर्भ कोरोणाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीचा परिचय

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीचा परिचय

166
0

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर यवतमाळ तेलंगणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोरपना तालुक्याच्या ठिकाणी लाकडावून झाल्यामुळे 25 मार्च पासून सर्व दळणवळण व खानपान व्यवस्था ठप्प पडल्याने ते तेलंगणा आंध्रप्रदेश मराठवाडा या परिसरात भंडारा गोंदिया

अमरावती यवतमाळ गडचिरोली भागाततील अनेक मजूर मिळेल त्या वाटेने फायदळ चालीत आपल्या कुटुंब व गाव जवळ करण्याचे धडपडीत होता भंडारा जिल्ह्यातील आमगाव येथील 13 मजूर हैदराबाद येथून 380 किलोमीटर सहा दिवस चालून त्यांचे थकले होते ते नीट चालता येत नव्हते तर हे मजूर आल्याची माहिती कन्हाळगाव येथील एका पत्रकारांनी जनस्त्याग्रह संघटनेच्या अध्यक्ष आबीद अली यांना दिली ही माहिती मिळताच जणसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष यांनि पोलीस ठाण्यात माहिती देऊन भोजन व्यवस्था केली त्यांची वैद्यकीय तपासणी करून रन बसेरा निर्माण करून रेन बसेरा मध्ये मुख्याधिकारी अशविनी गायकवाड यांनी राहण्याची व्यवस्था केली त्याचे मजुरांना भोजनासह त्या परिसरातील पालकमंत्री आमदार यांच्या सहकार्यातून गावापर्यंत पोहोचवण्याचे काम तर सत्याग्रह संघटनेचे माध्यमातून करण्यात आलेत विजेच्या कडकडात व पावसाचा सरित झाडाखाली अडकलेल्या मजुरांना धीर देऊन निवास व भोजनाची व्यवस्था करून देण्यात आली आहेत गेल्या दहा दिवसांपासून दर्गा कमिटीचे कार्यकर्ते व प्रशासनाकडून काल येतात अडचणीत असलेल्या मजुरांना भोजन व्यवस्था करून देवदूत असल्याचे त्यांच्या कार्याची प्रशानशा होत आहेत त्यांच्या चमूचे केलेले कार्य अविस्मरणीय आहेत राजकीय अनेक पक्ष निवडणुकीच्या काळात पैशांचा चुराडा करणारे व विकासाचे गाजावाजा करणारे मतांचा जोगवा मागणारे एकही नेता अडचणीत येणाऱ्या मजुरांच्या व नागरिकांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र कुठेच दिसले नाहीत मात्र जणसत्याग्रह संघटना व त्यांचे कार्यक्ररते कार्यात दिसून आलेत देवदूत म्हणून तहसीलदार महेंद्र वेलेकर त्यांच्या पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी व जणसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष अबिद अली यांनी सीमेवरील तालुका असल्याने परप्रांतीय पायपीट करीत येत असल्या मजुरांना उपास मारी होऊ नये मानून भोजन दान जेवणाची व्यवस्था करीत होते यामुळे धीर व आधार व मदतीचा हात देऊन पुळील मार्गांची अडचण सुकर करणंYयाचा प्रयत्न करीत होते अनेक अडचणीत असलेल्या कुटुंबासह आनंदोत्सव कोरोना विरुद्ध लढण्याची हिम्मत दिले हे कार्य अविस्मरणीय आहेत मजुरांनी गावी पोचून अमी पोचल्याच संदेश दिला तसेच विधवा निराधार अशा कुटुंबांना पंधरा किलो धान्य दिल्याने अशा गरजूंना उपसमारीपासून मुक्ती मिळाली हे विशेष आंद द smat रिपोर्ट मनोज गोरे कोरपणा

Previous articleकोरोना लॉकडाउन परिस्थिती मध्ये पण डाक विभागाची देशसेवा
Next article“सन्माननीय लोकनेते आमदार श्री.हितेंद्रजी ठाकूर व युवा आमदार श्री.क्षितीज ठाकूर तसेच आमदार राजेश पाटील व महापौर प्रवीणजी शेट्टी”
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here