महाराष्ट्र

बार्शीटाकळी येथे शिवसेनेच्या वतीने शिवथाळी भोजनालय चे उद्धघाटन जिल्हा उपप्रमुख बंडू ढोरे व ता प्रमुख गजानन मानतकर यांच्या हस्ते सम्पन्न ,

बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी
पवन जाधव

देशात व राज्यात कोरोना विषाणूं मुळे उद्धभवलेल्या परिस्थिती मध्ये गोर , गरिब मंजुर वर्ग इतर आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याचे नागरिका नागरिकांना साठी आताची परिस्तिथी वेळी पोट भर जेवण साठी पायपीट करावी लागते , सदर आताच्या काळात गोर गरिब मंजुर नागरिका साठी बार्शिटाकळी तालुका व शहर शिवसेना च्यां माध्यमातून रास्त भाव दराने शिव थाळी भोजन देण्यासाठी जुना बस स्टँड येथे निलेश निलकंठ ची बालाजी होटलात येथे दि , ३ , एप्रिल रोजी रॅबीन कापून उद्धघाटन शिवसेना जिल्हा उप प्रमुख श्री , बंडूं भाऊ ढौर आणि शिवसेना तालुका प्रमुख गजानन मानतकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले ,असून
सदर लोकहिताच्या कार्यच्या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये बार्शिटाकळी चे तहसिलदार श्री , गजानन हामद, ठाणेदार तिरुपती राणे , गट विकास अधिकारी श्री बोंडे उपस्थित होते . . बार्शिटाकळी शहरात शिव भोजन थाळी चे उपक्रम मध्ये एक भोजन थाळी चे दर रास्त भावाने एक थाळीचे पाच रुपये रहाणार , त्या शिव थाळी भोजन चे अगामी पुढे महिन्यात १० रू थाळीने दर वाढवु शक्ते , त्या शिवथाळी भोजन मध्ये भाकर , भाजी , वरण उत्कृष्ठ भोजन ची व्यवस्था करण्यात येईल त्या साठी गरजुं गोर गरिब मजुर जनते ने आवश्य लाभ घ्यावा , ७५ थाळी ताट शिव भोजन साठी उपलब्ध केली आहे , पुढे शिव भोजन थाळी ची संख्या वाढविले जाणार , सद्या राज्यात तीन पक्ष ची सरकार आहे परतुं शिव थाळी भोजन देण्याचे कार्य शिवसेना पार्टी ले देण्यात आले असून म्हणून शिवसेना चे पदाधिकारी मंडळी जोमाने कार्य करणार , अंशे शिव थाळी उद्धघाटन प्रसगी शिवसेना जिल्हा अकोला उपप्रमुख श्री बडूं भाऊ ढौरे ने सविस्तर माहिती दिली . त्या वेळी उपस्थित मंडळी ने सुद्धा शिव थाळी भोजन चां अस्वाद घेतला .
या प्रसगी , शिवसेना तालुका प्रमुख गजानन मानतकर , जिल्हा परिषद सदस्य कान्हेरी सरप , गोपाल भटकर , जिल्हा परिषद सदस्य गणेश बोबडे , शहर प्रमुख उमेश राऊत , उप , ता , प्रमुख अंरविद काकड , उप , ता , प्रमुख , नितीन इंगळे , अतुंल निकोले , देवेंद्र लासुरकर , अंनता तोडकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते ,

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

महाराष्ट्र

कळंब कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध करून द्या कळंब तालुका भाजपची मागणी

सलमान मुल्ला कळंब , उस्मानाबाद याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च 2020 पासून महाराष्ट्र मध्ये ...
महाराष्ट्र

लहान भाऊ च्या मृत्यू ची बातमी ऐकताच मोठ्या भावाचाही झाला मृत्यू ,

, अमीन शाह , चीपळून  – लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे मोठ्या भावानेही जीव सोडल्याची घटना चिपळूणमध्ये ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्र

कळंब नगराध्यक्षाच्या पतीसह उपनगराध्यक्ष यांना कोरोना*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यासह कळंब तालुक्यातील वाढते करण्याचे प्रमाण गेल्या ...
महाराष्ट्र

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी श्रीधर भवर*

*प्रतिनिधी:-सलमान मुल्ला* गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी ...