सातारा

ज्योतिष शास्त्रातील सर्व उत्कृष्ट कार्याबद्दल अँड. श्रीराम देव सन्मानित

Advertisements

मायणी ता.खटाव जि. सातारा ( सतीश डोंगरे ) – ज्योतिषशास्त्र हे प्राचीन शास्त्र असले तरी ते खगोलशास्त्र अश्नात्म.एशास्त्र विज्ञान यांच्याशी त्याची सांगड आहे सध्याच्या काळात विवाह जमणे अवघड आणि जमलंच तो टिकणे फार अवघड सध्या न्यायालयात अनेक घटस्फोटांची प्रकरणी निलंबित आहेत पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणाची संख्या प्रत्येक पटीने वाढली आहे यासाठी प्रथम सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन या समुपदेशनाने अनेकांचे संसार पुन्हा उभारा राहिले आहे ॲड. डॉ. श्रीराम भालचंद्र देव यांनी न्यायालयात आणि न्यायालयाच्या बाहेर सल्ला मार्गदर्शन व नंतर समुपदेशन करून विनामूल्य सेवा गेली पंचवीस वर्षे देत आहेत याबद्दल भागवत गीता अभ्यासक श्री पारेकर शास्त्री यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रख्यात ज्योतिषी विजय जकातदार यांच्या हस्ते व ग्राहसंकेत विद्यालयाचे प्राचार्य श्री श्रीधर कुलकर्णी यांच्या समवेत अँड. श्रीराम देव यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भगवद्गीता अभ्यासक ला.कु. पारेकर शास्त्री बहुमानाची भास्कर आदित्य ही पदवी सदरच्या विद्यालया कडून बहाल करण्यात आली याप्रसंगी ज्योतिष अभ्यासक सौ आरती अमर घाटपांडे, श्री नंदकुमार जोशी खटाव ,प्रध्यापक दिलीप पुस्तके मयुरेश रिसबूड, अनिरुद्ध जेरे, तसेच ग्रहा संकेत विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते शेवटी नंदकुमार जोशी यांनी आभार मानले

You may also like

सातारा

मायणी परिसरात नाविन्यपूर्ण फुलपाखरुंची उपस्थिती , “राज्य फुलपाखरू ‘नीलवंत’ सह सुंदर बटरफ्लाय ची गर्दी”

सतीश डोंगरे मायणी , दि .३- ता.खटाव. जि.सातारा – सभोवतालच्या कोरोना वातावरणात मायणी नगरीत ‘वन्यजीव ...
सातारा

पत्रकार दै.ललकारचे राजेश जाधव यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” जाहीर

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने होणार पुरस्काराचे वितरण मायणी / सातारा – विटा ...
सातारा

मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणे गरजेचे अशा दानशूर व्यक्तीचे कौतुक प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे  ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 143 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

सातारा – प्रतिनिधी जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 143 जणांचे अहवाल ...
सातारा

सातारा जिल्ह्यातील 168 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित , 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा / प्रतिनिधी – जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 168 जणांचे ...
सातारा

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ ज्योतिर्विद ज्योतिषालंकार श्रीयुत श्रीपाद श्रीकृष्ण भट यांचे निधन

सतीश डोंगरे मायणी / सातारा :- अभ्यासक्रमाच्या शिस्तीतून, विज्ञानाच्या भूमिकेतून व एका शास्त्रीय चौकटीतून ज्योतिष्याची ...