Home मराठवाडा हिंगोली जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण आढळला , सर्वत्र उडाली खळबळ ,

हिंगोली जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण आढळला , सर्वत्र उडाली खळबळ ,

475

हिंगोली जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण आढळला ,

सर्वत्र उडाली खळबळ ,

शिरीहरी अंभोरे पाटील ,

हिंगोली जिल्ह्यातील करोनाचा पहिला रुग्ण आढळला असुन एकुन पाच पैकी एक रूग्ण करोनाचा असल्याची माहिती आहे.
ऐकुन पाच पेकी चार चे टेस्ट बाकी आहेत
२एपील गुरुवार रोजी सापडला तो ४९ वर्षीय व्यक्ती असुन त्यास ३१ मार्च रोजी अचानक हिंगोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात हिंगोली येथे ५ संशयीताना दाखल करण्यात आले करण्यात आले होते .
त्याचे नमुने औरंगाबाद येथे आयसोलेशन वार्ड येथे उपचार सुरू होते त्या रुग्णाचे स्वाबचे नमुने औरंगाबाद येथील शासकीय वेधकिय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तपासणीत अहवाल २ एप्रिल रोजी दुपारी आला व त्यात तो पाझीटिव करोना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हिंगोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला पैकीं दुसरा ससीत रुग्ण १एपील रोजी आयसीईओ वार्ड मध्ये ११ वर्षीय मुलगी दाखल करण्यात आली आहे .व तिसरा रुग्ण हाकजाकिस्तान वरुन आलेला आहे आणी त्याला होम कारटाईन मध्ये ठेवल्या भावाशी संपर्क आला आहे .व त्याला पध तेच लक्षने आहेत त्या दोघां भावांना दाखल करुन घेतले आहे. व बाकी दोन रुग्ण मालदिप येथुन आले आहेत या रूग्णावर हिंगोली जिल्ह्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या मुळे जील्हा भरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सर्वाना आति सहनसील राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.