Home विदर्भ अकोटात आज पासुन मिळनार 5 रुपयात शिवभोजण थाळी कोरोनाचे आपात्कालीन स्थितीत गरजूंना...

अकोटात आज पासुन मिळनार 5 रुपयात शिवभोजण थाळी कोरोनाचे आपात्कालीन स्थितीत गरजूंना सहारा

37
0

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरीब जनतेला अल्पदरात भोजन गृहाचे औपचारिक उदघाटन तहसीलदार राजेश गुरव यांनी केले तसेच यावेळी अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष अब्रार खा शमशेर खा,शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तहसिल कार्यालयाचे पुरवठा अधिकारी टी.डी.चव्हाण,मंडळ अधिकारी सायरे,तलाठी नरेश रतन,अकोट नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक गौरव लोंदे,प्रशासन अधिकारी प्रदीप रावणकर,ग्रंथपाल संजय बेलुरकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting