Home महाराष्ट्र सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मंत्री डाॅ, राजेंद्र शिंगणे साहेब यांनी दिले कोरोनाग्रस्तांसाठी 50...

सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मंत्री डाॅ, राजेंद्र शिंगणे साहेब यांनी दिले कोरोनाग्रस्तांसाठी 50 लक्ष रुपये

52
0

एक हाथ मदतीचा करोनाग्रस्थासाठी ,

अमीन शाह

कोरोनाग्रस्तांसाठी 50 लक्ष रुपये*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व्हेंटिलेटर , मास्क , सॅनिटायझर तसेच विविध आरोग्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी त्यांचे आमदार निधीतून 50 लक्ष रुपये मंजूर केले आहे .
त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधी सन २०१९-२० अंतर्गत रु. ५०.०० लक्ष इतका निधी कोरोना आजाराच्या अनुषंगाने
विशेष बाब म्हणून आमदार निधीतून 50 लक्ष रुपये खर्च करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे . विधानसभा मतदारसंघात रुग्णालयात व्हेंटिलेटर , N-95 मास्क , PPE किट , ट्रिपल लेयर मास्क ,आवश्यक असेल तिथे सॅनिटाईझर , Personal Protective Equipment, कोरोना टेस्टिंग किट, इनकारेड थर्मामीटर, मास्क, ग्लोव्हज व इतर आरोग्यासाठी निगडित तसेच डॉक्टर ,नर्स , वार्ड बॉय व सफाई कर्मचारी यांच्या संरक्षण करणारे साहित्य तेथील मुलभूत सुविधा लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा यांचे कडुन प्राप्त प्रस्तावानुसार साहीत्य खरेदीसाठी 50 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात यावा असे पत्र देण्यात आले आहे

Unlimited Reseller Hosting