Home महाराष्ट्र
236
0

बोर्डी येथे ग्राम पंचायत मार्फत सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी…..

कोरोना व्हायरस बाबत बोर्डी ग्राम पंचायत सतर्क…

.
देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी ने संपुर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना व्हायरसची दखल घेत आज बोर्डी गावात सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी केली आहे.बोर्ड़ीचे ग्राम सेवक मोहोकर व सरपंच ताडे यांनी स्वताहा हजर राहुन ही फवारणी करुन घेतली आहे.यामधे गोपाल अंबळकार व काशिनाथ चंदण यांनी ही फवारणी केली आहे.व ग्राम पंचायत तर्फे गावात ठिकठिकाणी भिंतीवर कोरोना विषयी जनजागृती करीता फलक लावण्यात आले आहे.