Home जळगाव जळगाव कासोदा येथील नामदार शाह फाउंडेशन तर्फे धान्य वितरण,

जळगाव कासोदा येथील नामदार शाह फाउंडेशन तर्फे धान्य वितरण,

84
0

(प्रतिनिधी लियाकत शाह)
जळगाव: कासोदा तालुका एरंडोल येथील नामदार शाह फाउंडेशन तर्फे सय्यद मोहल्ल्यातील गरीब विधवा महिला निराधार अपंग या गरजूंना धान्य व किराणा मालचे वाटप करण्यात आले सध्या लॉक डाऊन सुरू असल्याने गरजूंना मदत करणे गरजेचे आहे समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून नामदार शाह फाउंडेशन तर्फे वाटप करण्यात आले व गावातील प्रत्येक मोहल्ल्यात असा कार्यक्रम राबवावा असे आवाहन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुनेद सय्यद जावेद खान वसीम शेख मोइन अली सद्दाम अली यांनी परिश्रम घेतले.