मराठवाडा

महाराष्ट्रात येताच आम्हाला उपाशी पोटी यातना सहन कराव्या लागल्या राजस्थान येथे पायी जात असलेल्या तरुणांची खंत ,

Advertisements

शिरीहरी अंभोरे पाटील ,

वसमत

तेलंगणा हैद्राबाद वरुन खांडवा राजस्थान येथे जाणाऱ्या ४४ युवकांना ५०कि.मि. महाराष्ट्र राज्यात उपाशि पोटि पायि चालावे लागले
तेलंगणा राज्याच्या राजधानी हैद्राबाद राज्यत पोटाची उपजीविका भागविण्यासाठी कामाच्या शोध घेत गैल्या दाहा वर्षा पासून ते हैद्राबाद येथे काम करत होते .पन करोना व्हायरस मुळे जगभरातील अर्थ व्यवस्था कोलमडली आहे यामुळे उधोग व्यवसाय सर्व बंद पडले आहेत त्या मुळे हैद्राबाद वरुन खांडवा राजस्थान कडे तेलंगणा राज्यातुन 44 युवक पाईच निघाले आहे ते आज महाराष्ट्राच्या सिमेत पोहोचले असता त्यांना उपाशी रहावे लागले व पोलिसांनी ही त्यांच्यावर दमदाटी केली त्या मुळे या युवकांनी सांगितले की संपुर्ण तेलंगणा राज्याच्या पोलिस प्रशासनाची योग्य भूमिका स्पष्ट आमच्या पाठीशी होती आम्हाला संपुर्ण तेलंगणा राज्याच्या राजधानी त पोलिस प्रशासनाची मदत मीळाली पन महाराष्ट्र राज्यात पयेताच ५०किलोमीटर उपाशी पोटी पायी फिरलोत आम्हि दृ.खि झालोय महाराष्ट्र राज्यात पोलिस प्रशासनाची मनमानी व मानवतेच्या विरोधात भुमीका पाहायला मिळाली आहे .

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...