
एजास शाह
जळगाव ,
आरोग्यासाठी सर्वांनी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक
शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा राज्य प्रवक्ते किशोर पाटील कुंझरकर यांच मुलाच्या वाढदिवसानिमित्त प्रतिपादन.
आठवडा भरपासून घरातच रमले आहेत कुंझरकर.
शासनाचे आदेश असेपर्यंत सर्वांनी घरातच राहावे असे केले आवाहन.
पुढील लग्नसोहळे देखील शक्यतोवर कौटुंबिक साजरे व्हावेत यासाठी सर्वांनी घ्यावा पुढाकार केले आवाहन.
मुलांमध्ये खेळणे कार्यानुभव यातच खरा आनंद.
राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचे मत